अर्थ : एक जलजंतू,यास करवतीसारखे तीन दात असून त्यायोगे हा प्राण्यास दंश करून त्याचे रक्त शोषून घेतो.
उदाहरणे :
शरीरातील अशुद्ध रक्त काढण्यासाठी जळवाचा उपयोग होतो
जळू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaloo samanarthi shabd in Marathi.